राज ठाकरेंच्या मराठी शाळेत काही कलाकारही शिकले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हिंदी भाषेच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाले आहेत. दादरच्या बालमोहन विद्यामंदिरमधून त्यांनी शिक्षण घेतलं आहे.
राज ठाकरेंच्या याच शाळेत काही मराठी कलाकारही शिकले आहेत.
दिवंगत अभिनेते अतुल परचुरे राज ठाकरेंच्या शाळेत शिकले. ते राज ठाकरेंना सिनियर होते.
अभिनेत्री स्पृहा जोशीनेही बालमोहन विद्यामंदिर शाळेतून शिक्षण घेतलं आहे.
अभिनेता सचिन खेडेकर यांनीही यात शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे.
तर अभिनेत्री पूजा सावंतही बालमोहन विद्यामंदिर शाळेत शिकण्यासाठी होती.
लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बापटनेही राज ठाकरेंच्या शाळेतून शिक्षण घेतलं आहे.
सुचित्रा बांदेकरही बालमोहन विद्यामंदिर शाळेत शिकण्यासाठी होत्या.
सुकन्या मोने यांनी राज ठाकरेंच्या शाळेतून शिक्षण घेतलं आहे.