भाग्यश्रीचं खरं वय किती हे तुम्हाला माहितीये का?
'मैने प्यार किया' या बॉलिवूड सिनेमातून अभिनेत्री भाग्यश्री रातोरात स्टार झाली.
भाग्यश्री आजही तिच्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घालते.
पण, वयाची पन्नाशी पार केलेल्या भाग्यश्रीचं खरं वय किती हे तुम्हाला माहितीये का?
भाग्यश्रीचा जन्म २३ फेब्रुवारी १९६९ रोजी मराठी कुटुंबात झाला.
अभिनयाची वाट धरलेली भाग्यश्री आज बॉलिवूडमधील मोठी स्टार आहे.
आजही चाहत्यांना वेडं करून सोडणाऱ्या भाग्यश्रीचं वय ५६ वर्ष इतकं आहे.
भाग्यश्रीचं वय ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला ना...