अभिनयासोबत चर्चा होते ती प्राजक्ताच्या फॅशनची.
प्राजक्ता माळी ही सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री. अभिनयासोबत चर्चा होते ती प्राजक्ताच्या फॅशनची.
प्राजक्ताचे आऊटफिट हा कायमच चर्चेचा विषय असतो. जितकी ट्रेडिशनल तितकीच ती मॉर्डन आऊटफिट ट्राय करते.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चं सूत्रसंचालन करणाऱ्या प्राजक्ताचा नेहमीच वेगळा लूक पाहायला मिळतो.
आता प्राजक्ताने निळ्या रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.
अगदी सिंपल लूकमध्येही प्राजक्ता ग्लॅमरस दिसत आहे. इन्स्टाग्रामवर तिने काही फोटो शेअर केले आहेत.
प्राजक्ताचा हा लूकही चाहत्यांच्या पसंतीस उतरल्याचं दिसत आहे.