'कल्याणच्या चुलबुली' चं सुंदर फोटोशूट! 



अभिनेत्री शिवाली परब 'कल्याणची चुलबुली' या नावाने चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून तिने  प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

या कार्यक्रमातून शिवालीने आपलं अभिनय कौशल्य दाखवून दिलं आहे.

शिवाली तिच्या अभिनयासह सोशल मीडियावरील फोटो, व्हिडीओंमुळे देखील चर्चेत येते.

अभिनयाबरोबरच शिवाली तिच्या सौंदर्याने चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. 

नुकतंच शिवालीने खास फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.

या फोटोशूटसाठी तिने हटके पोझही दिल्याचं पाहायला मिळत आहेत. अभिनेत्रीचे हे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.

Click Here