समीर चौघुलेंच्या पत्नीला पाहिलंत का? 

समीर चौघुलेंच्या अभिनय कारकीर्दीत त्यांच्या पत्नीचा मोठा वाटा आहे. 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'तील स्टार अभिनेता समीर चौघुलेंचा आज वाढदिवस आहे. 

समीर चौघुले त्यांच्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करतात. 

समीर चौघुलेंच्या अभिनय कारकीर्दीत त्यांच्या पत्नीचा मोठा वाटा आहे. त्यांनी पावलोपावली चौघुलेंना साथ दिली आहे. 

समीर चौघुलेंच्या पत्नीचं नाव कविता चौघुले असं आहे. कविता या कलाविश्वापासून दूर आहेत. 

कविता यांचा सोशल मीडियावरील वावर कमी आहे. तसंच त्या खऱ्या आयुष्यातही प्रचंड साधेपणाने राहतात.

कविता आणि समीर या जोडीकडे पाहिलं की साधी राहणी उच्चविचारसरणी या युक्तीची प्रचिती येते.

अनेकदा समीर चौघुले पत्नीसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात. 

Click Here