'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवालीचं साडीत सुंदर फोटोशूट 

उत्तम अभिनय आणि विनोदाची सांगड घालत शिवाली प्रेक्षकांना पुरेपूर हसवते. 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा टीव्हीवरील लोकप्रिय शो आहे. या शोमधूनच शिवाली परब घराघरात पोहोचली. 

उत्तम अभिनय आणि विनोदाची सांगड घालत शिवाली प्रेक्षकांना पुरेपूर हसवते. 

शिवालीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. 

नुकतंच शिवालीने साडीत सुंदर फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

प्रिंटेड साडी आणि हिरव्या रंगाचा ब्लाऊज शिवालीने घातला आहे. या फोटोमध्ये शिवालीच्या मादक अदा पाहायला मिळत आहेत. 

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

Click Here