ईशाने नुकतंच खास फोटोशूट केलं आहे. यामध्ये अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा टीव्हीवरील अतिशय लोकप्रिय शो आहे. या शोमधूनच ईशा डे घराघरात पोहोचली.
ईशा प्रेक्षकांना खळखळवून हसवते. 'गुलकंद' सिनेमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
अभिनेत्रीने जीन्स आणि पांढऱ्या रंगाच्या शर्टमध्ये फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
ईशाने लंडन स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचं शिक्षण घेतलं आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आधी काही मालिकांमध्ये ती दिसली होती.