शिवाली परबचे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
शिवाली परब ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
शिवाली परबला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. शिवालीचे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
शिवालीने या फोटोत स्वतःच्या हातात गुलाबाच्या फुलांचा गुच्छ ठेवला आहे. हे फोटो पोस्ट करुन शिवालीने खास कॅप्शन दिलंय
अन् मी स्वतःलाच निवडलं, असं कॅप्शन देऊन शिवालीने चाहत्यांना स्वतःवर प्रेम करायला शिकवलंय
शिवालीला महाराष्ट्राची हास्यजत्राच्या माध्यमातून खरी प्रसिद्धी मिळाली
रिअल लाईफमध्ये शिवाली सिंगल आहे