शिवाली सोशल मीडियावर सक्रिय असून नुकतंच तिने बोल्ड फोटोशूट केलं आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून शिवाली परब घराघरात पोहोचली. याच शोने शिवालीला प्रसिद्धी मिळवून दिली.
याचे फोटो शिवालीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये शिवालीचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.
डीप नेक ड्रेसमध्ये शिवालीने हे फोटोशूट केलं आहे. तिच्या फोटोंवरुन चाहत्यांची नजरच हटत नाहीये.
शिवालीचे हे फोटो चर्चेत आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
शिवाली काही सिनेमांमध्येही झळकली आहे.