धक-धक गर्लने पुन्हा वेधलं लक्ष!

वय वर्षे ५८... पण सौंदर्य मात्र एखाद्या २० वर्षांच्या तरुणीलाही लाजवेल असे!

माधुरी दीक्षित वयाच्या पन्नाशीतही चाहत्यांना भूरळ पडेल अश्या आरस्पानी सौंदर्याची महाराणी आहे. 

तिचं हसणं, नृत्य, अभिनय सगळंच खास आहे.

या वयातही २० वर्षाच्या तरुणीला लाजवेल इतकी ती सुंदर आणि फिट आहे. 

माधुरीला पाहून जणू काही तिला चिरतरुण राहण्याचं वरदानच लाभलं आहे, असं वाटतं. 

सध्या माधुरी दीक्षित तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे. 

अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

माधुरी काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये  प्रचंड सुंदर दिसत आहे.

या हटके लुकसाठी माधुरीने कानातले परिधान केले. तिचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

Click Here