आली समीप लग्नघटिका! नववधूसाठी सध्या ट्रेंडमध्ये आहेत या नथ

नववधूने ट्राय करा या ट्रेंडी नथ

लग्न म्हटलं की नववधू सगळ्यात आधी खरेदी करते ती म्हणजे साड्या आणि दागदागिण्यांची.

सौंदर्यालंकारामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मानला जाणारा दागिना म्हणजे नथ.

बाजारात सध्या वेगवेगळ्या डिझाइनच्या नथ उपलब्ध आहेत. यात सध्या ट्रेंडिंग कोणत्या आहेत. ते पाहुयात.

जय मल्हार या मालिकेत अभिनेत्री इशा केसकरने घातलेली बानू नथ सध्या ट्रेंडमध्ये आहे.

कारवारी नथला नववधू सध्या जास्त पसंती देत आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील भागातील कल्चर आणि ट्रेडिशनचा टच या नथीला देण्यात आला आहे.

लहानशी सुबक मोत्यांनी ओवलेली पुणेरी नथही नववधूचा लूक खुलवण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे.

बाजीराव मस्तानी सिनेमात प्रियांका चोप्राने घातलेली बाजीराव मस्तानी नथ सुद्धा ट्रेंडमध्ये आहे.

नेल आर्ट करताय? थांबा! UV लाइट्सचा शरीरावर होणारा परिणाम जाणून घ्या

Click Here