जगात सर्वाधिक आंबे पिकवणारा देश कोणता?

आंबे पिकवणाऱ्या देशांमध्ये पाकिस्तानचा कितवा क्रमांक?

आंब्याचा सिझन सुरू झाला. घरोघर आंब्याची खरेदी सुरू झाली. सर्वाधिक आंबे आणि आंब्यापासून तयार केलेले पदार्थही भारतात खाल्ले जातात.

२०२२ मध्ये जगात आंब्याचे सर्वाधिक उत्पादन भारतात झाले आहे. त्या वर्षात भारतात एकूण २.६३ दशलक्ष मेट्रिक टन आंबे पिकवले गेले.

भारतानंतर याबाबतीत इंडोनेशियाचा क्रमांक लागत असला तरी भारताचे उत्पादन दुसऱ्या क्रमांकवरील देशाच्या सहा पटीने अधिक आहे.

आंबा उत्पादनाच्या बाबतीत चीन, पाकिस्तान आणि मेक्सिको हे देश अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.

दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ०.४१ मेट्रिक टन आंबा उत्पादन होते. त्यानंतर चीन ०.३८ मेट्रिक टन, पाकिस्तान ०.२८ मेट्रिक टन, मेक्सिको ०.२५ मेट्रिक टन यांचा क्रमांक लागतो. 

Click Here