'लक्ष्मीनिवास' फेम पायल पांडेच्या ग्लॅमरस अदा
पायल पांडे मराठी मालिकाविश्वातील अभिनेत्री आहे. सध्या ती 'लक्ष्मीनिवास' मालिकेत काम करताना दिसत आहे.
'लक्ष्मीनिवास' मालिकेत तिने आरतीची भूमिका साकारलीय. तिच्या कामाचं खूप कौतुक होत आहे.
पायल पांडे सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.
नुकतेच पायल पांडेनं ग्लॅमरस फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.
या फोटोशूटमध्ये पायलने शिमरी वनपीस परिधान केलाय. पायल पांडेच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.