'लाखात एक...' फेम अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज 

'लाखात एक आमचा दादा' ही झी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका. या मालिकेत अभिनेत्री दिशा परदेशी मुख्य भूमिकेत होती. 

'लाखात एक आमचा दादा' ही झी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका. या मालिकेत अभिनेत्री दिशा परदेशी मुख्य भूमिकेत होती. 

या मालिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. मात्र काही कारणांमुळे दिशाला मालिका सोडावी लागली होती. 

दिशा सोशल मीडियावरही सक्रिय असते. नुकतेच तिने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.

या फोटोंमध्ये दिशाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. 

दिशाने इन्स्टाग्रामवरुन तिचे हे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. 

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

याआधी दिशा अनेक मालिकांमध्येही विविधांगी भूमिका साकारताना दिसली होती. 

Click Here