लद्दाखला फिरायला जायचंय? पण आधी त्याच्या नावाचा अर्थ तर समजून घ्या

अनेक जण खासकरुन येथे रोड ट्रीपचा आनंद घेण्यासाठी जातात. 

निसर्गाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर आयुष्यात एकदा तरी लदाख ट्रीप नक्की करा.

देशातील सर्वात सुंदर, शांत आणि डोळ्यात साठवून घेणारा निसर्ग या ठिकाणी पाहायला मिळेल.

अनेक जण खासकरुन येथे रोड ट्रीपचा आनंद घेण्यासाठी जातात. 

लदाखला फिरायला अनेक जण उत्सुक असतात. परंतु, या ठिकाणाला लदाख हे नाव नेमकं कसं पडलं, त्याचा अर्थ काय हे तुम्हाला माहितीये का?

लदाख हा तिबेटियन शब्द आहे. दोन शब्द एकत्र करुन तो तयार झाला आहे.

'ल' चा अर्थ होतो पर्वत आणि 'दाख'चा अर्थ होतो भाग.  म्हणजेच याचा अर्थ होतो पर्वतांनी वेढलेला प्रदेश वा भाग.

लदाखला मिनी तिबेट असंही म्हटलं जातं.

एक मच्छर..! रक्त न पिता किती दिवस जिवंत राहतो डास?

Click Here