कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला राग येतोच. मात्र यामागची कारणं काय?
राग येणं हे शक्ती नाही तर दुर्बलता दाखवते
गोष्टी इच्छेविरोधात झाल्या की अनेकदा राग येतो
जेव्हा एखादा व्यक्ती स्वत:ला हतबल किंवा असहाय्य समजतो तेव्हा रागराग करतो
तणाव, थकवा आणि अस्वस्थता ही देखील राग येण्याची कारणं आहेत
अपुरी झोप, भूक या दैनंदिन जीवनातील गोष्टींमुळेही राग येऊ शकतो
राग येणं म्हणजे मनात किंवा बाहेर गोष्टी चांगल्या घडत नाहीयेत असा संकेत असतो
या सर्व गोष्टी पाहता वेळीच व्यक्तीने भावनांवनर नियंत्रण मिळवणं गरजेचं असतं