२३ व्या वर्षी UPSC परीक्षा यशस्वी होणारी ही युवती तिच्या लूकमुळे चर्चेत
एका राजकीय नेत्याच्या घराण्याशी निगडीत ही महिला अधिकारी एखाद्या सिनेमातील हिरोईनपेक्षा कमी नाही.
ही आहे हरियाणाचे ३ वेळा मुख्यमंत्री राहिलेले भजनलाल बिश्नोई यांची सून, तिचे पती भव्य बिश्नोई हे आदमपूर मतदारसंघाचे आमदार आहेत
परी बिश्नोई आणि भव्य बिश्नोई यांचे लग्न झाले तेव्हा त्यांचे फोटो बरेच व्हायरल झाले होते. परी यांनी बरेच फोटो सोशल मीडियात अपलोड केलेत
साडी आणि वेस्टर्न लूकमधील परी यांचे फोटो चाहत्यांच्या पसंतीत पडतात. त्यांच्या स्टाईलवर अनेक जण फिदा आहेत
परी बिश्नोई समाजील पहिल्या महिला IAS अधिकारी असून अवघ्या २३ व्या वर्षी त्यांनी UPSC परीक्षेत यश मिळवले आहे.
२६ फेब्रुवारी १९९६ साली राजस्थानच्या बिकानेर इथं परी यांचा जन्म झाला. १२ वीच्या वर्गात असतानाच परी यांनी IAS व्हायचं ठरवलं होते
२०१९ साली परी बिश्नोई यांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळवले. सध्या त्या गंगटोकच्या SDM म्हणून कार्यरत आहेत.