आपल्या संस्कारांचा भाग म्हणून बांगडी घातली जाते.
सौंदर्यालंकारामध्ये महत्त्वाचा मानला जाणारा दागिना म्हणजे बांगड्या.
कोणताही सणवार असो वा दररोज वापरण्यासाठी असो प्रत्येक स्त्रिच्या हातात बांगडी असतेच.
आपल्या संस्कारांचा भाग म्हणून बांगडी घातली जाते. परंतु, बांगडी घालण्याचे काही शारीरिक फायदे सुद्धा आहेत.
बांगडी घातल्यानंतर तिचं मनगटावर घर्षण होतं ज्यामुळे हातातील रक्ताभिसरणाचा संचार वाढतो.
बांगड्या घातल्यामुळे श्वसनासंबंधीचे आणि हृदयासंबंधीच्या तक्रारीही कमी होण्याची शक्यता असते.
बांगडी घातल्यामुळे मानसिक संतुलन उत्तम राहते.