एक मच्छर..! रक्त न पिता किती दिवस जिवंत राहतो डास?

डासाची मादी ही नरापेक्षा जास्त दिवस जगू शकते.

डास चावतो म्हणजे नेमकं काय करतो तर तो डंख मारुन आपल्या शरीरातलं रक्त पितो.

डास हा रक्त पिऊन जगतो हे साऱ्यांनाच ठावूक आहे. पण, रक्ताशिवाय तो किती दिवस जगू शकतो ते माहितीये का?

काही रिसर्चनुसार, डासांची मादी रक्ताशिवाय कित्येक दिवस व्यवस्थित जगू शकते. साधारणपणे ९ ते १० दिवस ती जगते.

मादी डासाच्या तुलनेत नर डास फार कमी काळ जगू शकतो.

रक्ताशिवाय नर डास ६ ते ७ दिवस फारफार तर जगू शकतो.

रक्ताची गरज मादा डासाला जास्त असते. तिच्या प्रजनन काळात तिला रक्ताची सर्वाधिक गरज असल्याचं म्हटलं जातं.

सतत मोबाईल पाहिल्यामुळे डोळ्यांवर होतोय गंभीर दुष्परिणाम

Click Here