...यामुळेच, साप मेल्यानंतरही त्याच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो!
साप जिवंत असताना तर त्याला छेडणे धोकादायक आहेच, पण तो मेल्यानंतरही त्याच्या विषाने एखाद्याचा जीव घेऊ शकतो, हे तुम्हाला माहीत आहे का?
सापाचे विष अत्यंत धोकादायक असते. सापाला धोका जाणवला अथवा की अथवा स्वतःचा बचाव करण्यासाठी तो त्याचा वापर करतो.
साधारणपणे साप त्यांच्या टोकदार दातांनी विष इंजेक्ट करतात. मात्र, काही प्रजातींचे साप विष थुंकू अथवा फेकू ही शकतात.
मृत्यूनंतरही, सापाच्या शरीरातील पेशी आणि मेंदूच्या पेशी सक्रिय राहतात.
मृत्यूनंतरही, सापामध्ये रिफ्लेक्स शक्य आहे, यामुळे एखादी व्यक्ती धोक्यात येऊ शकतो.
मेलेल्या सापाला स्पर्श करणे प्राणघातक ठरू शकते, एखाद्या व्यक्तीचा थोडासा निष्काळजीपणाही, आंगलट येऊ शकते, विष इंजेक्ट होऊ शकते.
यामुळेच, साप मेल्यानंतरही त्याच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.