जेवताना तोंडी लावण्यासाठी पांढरा कांदा खाल्ला जातो. याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत
उष्णता कमी करतो- शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपयोगी
हृदयासाठी गुणकारी -कोलेस्ट्रॉल कमी करून हृदय चांगले राहते
रक्तदाब नियंत्रणात ठेवत- बी.पी. चा त्रास असणाऱ्यांसाठी फायदेशीर
पचनासाठी उपयोगी -गॅस, अपचन यावर आराम मिळतो
डोळ्यांना थंडावा देतो- उन्हाळ्यात डोळ्यांना थंड ठेवतो
इम्युनिटी वाढते -सर्दी-खोकल्यापासून संरक्षण, कांद्याचा रस तापात उपयोगी ठरतो
डायबिटीससाठी फायदेशीर- साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत