AIचा वापर प्रचंड वाढलाय. ChatGPT ला लोक अनेक प्रश्न विचारत आहेत.
अलीकडच्या काळात चॅटजीपीटीचा वापर प्रचंड वाढला आहे.
केवळ २ वर्षांत महिन्याला पाचशे दशलक्ष यूजर्स इतका त्याचा विस्तार झाला आहे. ChatGPTला लोक विचारतात तरी काय?
गतवर्षी ChatGPTला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसंबंधी २९ टक्के सर्वाधिक प्रश्न विचारले. दुसऱ्या क्रमांकावर इतिहास, समाजाविषयीचे १५ टक्के प्रश्न होते.
तिसऱ्या क्रमांकावरील एआय आणि मशीन लर्निंगसंबधीच्या प्रश्नांची संख्याही १४ टक्के होती.
सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट २९ टक्के, इतिहास आणि समाज १५ टक्के.
एआय आणि मशिन लर्निंग १४ टक्के; अर्थशास्त्र, वित्त आणि कर १३ टक्के.
मनोरंजन ८ टक्के, हवामान आणि पर्यावरण २ टक्के, शिक्षण आणि शैक्षणिक संस्था ७ टक्के.
अमेरिकन राजकारण ३ टक्के, कायदा ४ टक्के, टेक ब्रॅण्ड्स आणि प्लॅटफॉर्म्स ५ टक्के.