महेंद्रा स्कोर्पिओची नव्याने बाजारात एन्ट्री होताच इतर SUV वाहनांचे धाबे दणाणले आहेत
महिंद्रा अँन्ड महिंद्रा कंपनीने ऑटोमॅटिक गियरबॉक्स व्हेरिएंटमध्ये आणखी बदल करून नव्याने लॉन्च केली आहे
महिंद्रा कंपनीने स्कोर्पिओ एनचा नवा Z4 AT व्हेरिएंट लॉन्च केला आहे. जो टॉर्क कन्वर्टर ऑटोमेटिक ट्रान्समिशनसह येतो
पेट्रोल इंजिनसह येणाऱ्या नव्या व्हेरिएंटची किंमत १७.३९ लाख इतकी आहे तर डिझेल मॉडेलची किंमत १७.८६ लाख एक्स शोरूम आहे.
नवीन स्कोर्पिओ Z4 AT आधीच्या पेट्रॉल आणि डिझेल मॉडेलपेक्षा तुलनेने १.०५ लाख आणि १.६७ लाख इतकी स्वस्त आहे
स्कोर्पिओ N Z4 ट्रिममध्ये २ इंजिन ऑप्शन देण्यात आलेत. त्यात २ लीटर टर्बो पेट्रोल, २.२ लीटर डिझेल इंजिन मिळते
७ सीटर कॉन्फिगरेशनमध्ये येणाऱ्या या कारमध्ये फॅब्रिक अपहोल्सट्री, डुअल एअरबॅग, हाइलोजन हेडलाइट, LED टर्न इंडिकेटर्स दिलेत