छोट्या-छोट्या गोष्टींचा संपूर्ण घराला होऊ शकतो मोठा फायदा
घरातील किचन स्वच्छ असणं गरजेचं आहे. कारण आरोग्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचं असतं.
किचनमध्ये चांदीच्या किंवा स्टीलच्या कलशमध्ये पाणी भरून ठेवणं शुभ मानलं जातं.
किचनमध्ये काचेच्या भांड्यात कधीही मीठ ठेवू नका.
किचनमध्ये एक लहानसा आरसा ठेवल्याने धनलाभ होतो.
एका कपड्यात लवंग बांधून ठेवल्यास घरात आर्थिक वृद्धी होते.
हिरव्यागार पालेभाज्या किचनमध्ये असणं हे समृद्धीचं प्रतिक आहे.
किचनमध्ये कापूर आणि लवंग एकत्र ठेवल्याने नकारात्मक शक्ती दूर होते.