दुसऱ्यांदा आई झाली खुशबू तावडे, फिटनेसमुळे वेधलं लक्ष
'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत दिसलेली अभिनेत्री खुशबू तावडे काही महिन्यांपूर्वीच दुसऱ्यांदा आई झाली
तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला जिचं नाव 'राधी' असं ठेवण्यात आलं.
खुशबूने तिच्या लेटेस्ट फोटोंमधून सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
तिचा फिटनेस कमाल दिसत आहे.
टीशर्ट आणि ब्लू जीन्समध्ये क्युट पोज देत तिने फोटोशूट केलं आहे
खुशबू मराठी इंडस्ट्रीतली लोकप्रिय अभिनेत्री आहे.
तिचा पती संग्राम साळवीही अभिनेता आहे. दोघांना राघव हा मुलगाही आहे.