KGF फेम रॉकी भाईची हिरोईन प्रत्यक्षात दिसायला खूप सुंदर आहे
KGF सिनेमा सर्वांचा आवडता. या सिनेमाचे एकूण २ भाग आले.
KGF सिनेमाचे दोन्ही भाग प्रचंड गाजले. या सिनेमात अभिनेत्री श्रीनिधी शेट्टीने रॉकीच्या हिरोईनच्या भूमिकेत काम केलं
राजस्थानच्या ताफ्यातील जोफ्रा आर्चरनं २०२५ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध एकही विकेट न घेता ४ षटकात ७६ धावा खर्च केल्या.
श्रीनिधीने साकारलेल्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. श्रीनिधी प्रत्यक्षात दिसायला खूप सुंदर आहे
KGF फेम श्रीनिधी सोशल मीडियावर पारंपरिक आणि मॉडर्न अंदाजात फोटोशूट करताना दिसते
श्रीनिधीच्या फोटोंवर तिचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसतात