डाळ शिजतांना कुकरमध्ये ठेवा रिकामी वाटी, चुकूनही उतू जाणार नाही वरण

कुकरमध्ये डाळ लावली की उतू जाते?

स्वयंपाक झटपट व्हावा यासाठी अनेक गृहिणी वरण-भात करण्यासाठी कुकरचा वापर करत असतात.

अनेकदा कुकरमध्ये डाळ शिजतांना ती उतू जाते. किंवा, त्यातलं पाणी कुकरच्या शिट्टीतून बाहेर पडतं.

कुकरमधून डाळ उतू जाऊ नये यासाठी कूकरमध्ये एक स्टीलची रिकामी वाटी ठेवावी.

कूकर गरम होत असतांना त्यात वाफेचा दाब झपाट्याने वाढतो. परिणामी, कूकरमधील पाणी, डाळ बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. 

 कूकरमध्ये रिकामी वाटी ठेवली तर आतील दाब नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. त्यामुळे डाळ उकळून तयार होणारा फेस आणि पाणी वर चढत नाही आणि कुकरच्या शिट्टीतून बाहेरही येत नाही. 

सकाळी उशीरा उठल्याने होईल मोठे नुकसान, जाणून घ्या

Click Here

राजस्थानच्या ताफ्यातील जोफ्रा आर्चरनं २०२५ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध एकही विकेट न घेता ४ षटकात ७६ धावा खर्च केल्या.