स्माइल प्लीज! हसण्यामुळे अनेक विकार होतात दूर

 हसणं आपल्या आरोग्यासाठी फायद्याचं आहे. 

एखाद्या गोष्टीचा आनंद झाला की आपल्या चेहऱ्यांवर आपोआप हसू येतं. यात हसण्याचेही काही प्रकार आहेत.

काही जण गालातल्या गालात हसतात, काही जण मोठ्याने हसतात. परंतु, हसणं आपल्या आरोग्यासाठी फायद्याचं आहे. यामुळे अनेक शारीरिक व्याधी दूर होतात.

जेवणानंतर १५ ते २० मिनिटे हसल्यामुळे रक्तातील ग्लुकोज नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

हसण्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते.

हसणे तुम्हाला चिंता आणि नैराश्याचा सामना करण्यासाठी मदत करते.

हसणे शरीराला आराम मिळवून देण्यास कारणीभूत ठरते. आपण स्वतःवर आणि आपल्या चुकांवर हसले पाहिजे. कारण आपण दुसऱ्यांवर हसल्याने आपल्या शरीराला फायदा होणार नाही, तेवढा फायदा स्वतः वर हसल्याने होतो.

एअरलाइनमध्ये क्रू मेंबर व्हायचंय? जाणून घ्या आवश्यक पात्रता

Click Here