शेअर केले बीच Photos
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कुटुंबासोबत ग्रीसमध्ये व्हेकेशनसाठी गेली आहे
ही आहे अभिनेत्री करीना कपूर
पिवळा ब्रालेट टॉप, लुंगी स्टाईल चेक्स स्कर्ट, डोक्यावर टोपी आणि काळा गॉगल असा तिचा लूक आहे
ग्रीसमध्ये भर उन्हात बीचवर तिने हे फोटोशूट केलं आहे
ग्रीसमध्ये लुंगी डान्स केला..मजा आली. ट्राय करा..असं मजेशीर कॅप्शन तिने दिलं आहे
करीना कायम तिच्या परफेक्ट लूकने लक्ष वेधून घेते. यातही ती कमालीची सुंदर दिसत आहे
याआधीही तिने मोनोकॉनी ड्रेसमध्ये कर्वी फिगर फ्लॉन्ट केली होती