अनुष्का सरकटेचे खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
अनुष्का सरकटे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
अनुष्का सरकटेला आपण विविध मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय
अनुष्का सरकटे सोशल मीडियावर सक्रीय असते. अनुष्काचं सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोईंग आहे
अनुष्का सरकटे रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. अनुष्काची भूमिका असलेली कारभारी लयभारी मालिका चांगलीच गाजली
अनुष्का सरकटे दिसायला खूप सुंदर आहे तिचे १ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत
अनुष्का सरकटे ही अभिनेता निखिल चव्हाणला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत