द्रविड ते रुट! कसोटीत सर्वाधिक झेल टिपणारे क्षेत्ररक्षक

एक नजर टेस्टमधील बेस्ट रेकॉर्डवर

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल टिपण्याच्या बाबतीत जो रुटनं राहुल द्रविडची बरोबरी केली आहे.

इथं एक नजर टाकुयात टेस्टमध्ये बेस्ट फिल्डिंगसह सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंच्या खास रेकॉर्डवर

राहुल द्रविड याने १६४ कसोटी सामन्यात २१० झेल टिपले आहेत. तो स्लिपमधील एक सर्वोत्तम फिल्डरपैकी एक आहे.

जो रुटनं १५४ सामन्यात २१० झेल टिपत द्रविडची बरोबरी केली आहे. आणखी एक कॅचसह तो या यादी टॉपला पोहचू शकतो 

श्रीलंकेच्या महिला जयवर्धने याने १४९ कसोटी सामन्यात २०५ झेल टिपले आहेत. 

दक्षिण आफ्रिकेचा ऑलराउंडर जॅक कॅलिस याच्या खात्यात १६६ कसोटी सामन्यात २०० झेलची नोंद आहे.

ऑस्ट्रेलियन  स्टीव्ह स्मिथ हा सध्याच्या घडीला स्लिपमधील एक सर्वोत्तम फिल्डर आहे. ११७ कसोटीत त्याने २०० झेल टिपले आहेत.

Click Here