Jessica आणि Orca चा व्हिडिओ, सत्य काय?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

इंटरनेटवर खळबळ
सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच गाजतोय.

कथा अशी पसरली
कथेनुसार, Pacific Blue Marine Park मध्ये Orca ने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला.

पण सत्य वेगळं!
Jessica Radcliffe नावाची कोणतीही marine trainer अस्तित्वातच नाही!

AI ने बनवलेला व्हिडिओ
व्हिडिओमधील आवाज artificial, visuals inconsistent – पूर्ण AI generated!

Fact-checkers ची खात्री
Snopes आणि इतर fact-check साइट्सने हा व्हिडिओ ‘FALSE’ घोषित केला.

खऱ्या Orca घटना
भूतकाळात Dawn Brancheau, Keltie Byrne सारख्या प्रशिक्षकांवर Orca हल्ले झाले आहेत – पण ही घटना त्यातली नाही.

Orca बद्दल थोडकं
Orca – महासागरातील बुद्धिमान शिकारी, जटिल hunting strategies, social pods मध्ये राहतात.

निष्कर्ष
ऑनलाइन पाहिलेलं सगळं खरं नसतं – नेहमी fact-check करा!

अनेकजण WagonR चुकीचा उच्चार करतात...

Click Here