चालण्याची 'फायदेशीर' जपानी पद्धत, काय आहे ३-३ चा फॉर्म्युला?

हा चालण्याचा व्यायाम घरी किंवा बाहेर कुठेही करता येते.

जपानी चालण्याच्या पद्धतीत 3 मिनिटे वेगाने चालावे आणि त्यानंतर 3 मिनिटे हळूहळू चालावे.

अशाप्रकारे वेगवान आणि संथ चालण्याचे पाच सेट जवळपास अर्ध्या तासात पूर्ण करायचे असतातय. 

 या व्यायाम प्रकारासाठी कोणतेही विशेष उपकरण लागत नाही, फक्त आरामदायक शूज आणि टाइमर पुरेसा असतो.

हा चालण्याचा व्यायाम घरी किंवा बाहेर कुठेही करता येते आणि हे आठवड्यातून ४ वेळा केला तर उत्तम.

यामुळं वजन कमी होण्यास मदत होते आणि फॅट जास्त प्रमाणात जळते.

हृदयाच्या आरोग्यासाठी आणि फिटनेससाठी खूप उपयुक्त, रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हार्टप्रेशर कमी होते.

चांगली झोप मिळते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत मिळते.

साधारण चालण्याच्या तुलनेत जपानी चालण्याच्या व्यायामामुळे स्नायूंची ताकद, पचनक्रिया आणि स्टॅमिना अधिक वाढतो.

Click Here