जान्हवी कपूरचा ग्लॅमरस लूक
शॉर्ट चेरी रेड बॉडीकॉन ड्रेसमध्ये जान्हवीने फोटो शेअर केलेत
यात तिच्या हेअरस्टाईलने लक्ष वेधलं आहे
नव्याने कट केलेले बँग्स मुळे तिची हेअरस्टाईल आणखी छान दिसतेय
जान्हवीने या लूकमध्ये एकापेक्षा एक ग्लॅमरस पोज दिल्या आहेत
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंवर अनेकजण लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत
जान्हवी कायम तिच्या युनिक फॅशन स्टाईलमुळे ओळखली जाते. विशेष म्हणजे तिला कोणतीही स्टाईल शोभून दिसते
नुकतीच जान्हवी कान्समध्येही सहभागी झाली होती. तेथील सुंदर लूकने तिने संपूर्ण जगालाच प्रेमात पाडलं.