जान्हवी किल्लेकरचं नवं फोटोशूट
जान्हवी किल्लेकर मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
जान्हवीला आपण विविध मालिका आणि म्यूझिक व्हिडीओमध्ये अभिनय करताना पाहिलंय.
अभिनयाबरोबरच जान्हवी तिच्या सौंदर्याने आणि हॉटनेसने चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.
ती सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. नवीन फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.
आता जान्हवी किल्लेकरचं नवं फोटोशूट सध्या चर्चेत आलं आहे.
मोकळे केस, हातात गुलाब अन् पिवळ्या रंगाची डिझायनर साडी नेसून जान्हवीने चाहत्यांना प्रेमात पाडलंय.
जान्हवीने या फोटोंना इन्स्टाग्रामवर शेअर करताना 'elegance With A Side Of Yellow', असं कॅप्शन दिलंय.
तिच्या या लूकवर चाहत्यांनी लाईक्साचा वर्षाव केलाय. जान्हवीचा मोठा चाहतावर्ग आहे.