फोटो झालेत व्हायरल
जान्हवी किल्लेकर मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
ती सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.
आता जान्हवीने नव्या लूकमध्ये फोटोशूट केलंय.
या फोटोंमधील तिचा लूक पाहतच राहण्यासारखा आहे.
तिने केलेला हा लूक मालिकेतील आहे.
जान्हवी ही सध्या कलर्स मराठीवरील 'आई तुळजाभवानी' या मालिकेमध्ये काम करते आहे.
जान्हवीला बिग बॉस मराठीच्या घरातून चांगलीच लोकप्रियता मिळाली होती.