रथयात्रा: जगन्नाथ मंदिरातील ११ चमत्कार

२७ जून २०२५ रोजी जगन्नाथ पुरी येथे रथयात्रा होत आहे. 

दरवर्षी लाखो भाविक ओडिशातील जगन्नाथ पुरी रथयात्रेत सहभागी होत असतात. 

या रथयात्रेसाठी परदेशातूनही हजारो भाविक येतात. या मंदिरातील ११ चमत्कार केवळ अद्भूत अन् थक्क करणारे आहेत.

वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने ध्वज फडकतो.

घुमटाची सावली पडत ​​नाही.

घुमटाचे नीलचक्र सर्व दिशांनी सारखेच दिसते.

किनाऱ्यावरून समुद्राकडे वारा वाहतो.

७ भांडी एकमेकांच्या वर ठेवली जातात. पण, सर्वांत वरच्या भांड्यातील तांदूळ प्रथम शिजतो.

मंदिरात समुद्राचा आवाज ऐकू येत नाही.

बाहेरून येणारा दुर्गंधही आत येत नाही.

जगन्नाथ मंदिरातील मूर्ती त्यांचे स्वरूप बदलतात.

हनुमान भगवान जगन्नाथांचे समुद्रापासून रक्षण करतात.

मंदिराची मूर्ती दर १२ वर्षांनी चमत्कारिक पद्धतीने बनवली जाते.

रथयात्रेतील रथ दरवर्षी नव्याने आणि कठीण पद्धतीने बांधले जातात.

रथयात्रेपूर्वी भगवान जगन्नाथ आजारी पडतात.

Click Here