'या' समस्या असतील तर चुकूनही खाऊ नका avocado

सुपरफूड म्हणून अॅव्होकॅडोकडे पाहिलं जातं. 

सध्या अनेक जण त्यांच्या आहारात अॅव्होकॅडोचा आवर्जुन समावेश करतांना दिसतात.

सुपरफूड म्हणून अॅव्होकॅडोकडे पाहिलं जातं. मात्र, त्याचे जसे फायदे आहेत तसेच काही तोटे सुद्धा आहेत.

ज्यांना लिव्हर संबंधित आजार आहेत त्यांनी अॅव्होकॅडोचं सेवन करु नये.

किडनीसंबंधित तक्रारी असतील तर त्यांनी सुद्धा अॅव्होकॅडो खाणं टाळावं.

ज्यांना रक्त पातळ करण्याची औषधे सुरु आहेत. त्यांनी चुकूनही अॅव्होकॅडो खाऊ नये.

ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी मोजक्याच प्रमाणात अॅव्होकॅडो खावं.

प्रेग्नंट स्त्रिया आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी अॅव्होकॅडोचं सेवन कमी प्रमाणात करावं.

मधमाशी चावल्यावर करा हे बेसिक घरगुती उपाय

Click Here