आयपीएलमध्ये सर्वाधिक सामनावीराचा पुरस्कार जिंकलेल्या टॉप-५ खेळाडूंची यादी
आरसीबीचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सने आयपीएलमध्ये सर्वाधिक २५ वेळा सामनावीर पुरस्कार जिंकला.
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ख्रिस गेल (२२) दुसऱ्या क्रमाकांवर आहे.
या यादीत रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. तो आयपीएलमध्ये आतापर्यंत २० वेळा सामनावीर ठरला.
आयपीएलमध्ये विराट कोहलीने १९ वेळा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
पाचव्या क्रमांकावर असलेल्या महेंद्रसिंह धोनीने आतापर्यंत १८ वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकला.