IPL 2026 Mini Auction :  या ५ खेळाडूंवर होईल पैशांची 'बरसात' 

कुणावर लागेल सर्वात मोठी बोली?

ऑस्ट्रेलियन ग्लेन मॅक्सवेलला प्रितीच्या पंजाब किंग्जच्या संघानं रिलीज केले आहे. मिनी लिलावात या खेळाडूवर मोठी बोली लागल्याचे पाहायल मिळू शकते.

लखनौच्या संघाने आकाशदीपला रिलीज केले आहे. भारतीय मैदानात या गोलंदाजाने आपली खास छाप सोडली आहे. 

गत हंगामात ८ कोटीसह LSG संघाकडून खेळणाऱ्या आकाशदीपवर मिनी लिलावात पैशांची बरसात होताना पाहायला मिळू शकते.

मेगा लिलावात आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक ठरलेल्या व्यंकटेश अय्यरला KKR संघाने रिलीज केले आहे. 

अय्यरला मिनी लिलावात पहिल्याप्रमाणे २३.७५ कोटी मिळणं मुश्किल आहे. पण महागड्या खेळाडूंच्या यादीत त्याचा निश्चितच समावेश होईल. 

गत हंगामात ११ कोटींसह लखनौच्या ताफ्यातून खेळताना दिसलेल्या रवी बिश्नोईही मिनी लिलावात चांगला भाव मिळू शकतो. 

आंद्रे रसेल याच्यावरही अनेक फ्रँचायझीचा डोळा असेल. कॅरेबियन अष्टपैलून गत हंगामात १२ कोटींसह  KKR कडून खेळताना दिसला होता. 

Click Here