वानखेडेच्या मैदानातील तिची झलक ठरतीये चर्चेचा विषय
मुंबई इंडियन्सच्या मॅचवेळी वानखेडे स्टेडियमवर हजेरी लावत बॉलिवूड अभिनेत्रीनं सर्वांचे लक्षवेधून घेतल्याचे पाहायला मिळाले.
सोनल चौहान हिचे स्टेडियम स्टँडमधील खास झलक दाखवणारे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.
'जन्नत' फेम अभिनेत्रीनं आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरूनही मॅच दरम्यानचे खास फोटो शेअर केले आहेत.
MI vs DCयांच्यातील सामन्यात रोहित शर्मासाठी ती खास व्हाइट आउटफिट्समध्ये स्टेडियमवर आल्याचे पाहायला मिळाले.
याआधी ती वानखेडेच्या मैदानात MI च्या संघाला सपोर्ट करताना दिसलीये.
मुंबई इंडियन्ससह ती रोहित शर्माची डाय हार्ड फॅन आहे.
क्रिकेटच्या मैदानात कुणाला जमणार नाही अशी कियया साधण्याची ताकद फक्त रोहित शर्मामध्ये आहे, असे मतही तिने याआधी व्यक्त केले आहे.