भारतातील अनेक फळांमध्ये कॅन्सरचा धोका कमी करणारी जीवनसत्व असतात.
आंबा : यात अँटिऑक्सिडंट्स असल्यामुळे abnormal पेशींच्या वाढीवर प्रतिबंध करण्यास मदत होते.
जांभूळ (ब्लॅक प्लम) : यातील बायोअॅक्टिव्ह कंपाऊंड्स पेशींचा अनियंत्रित प्रसार कमी करतात.
आवळा : अनेक शास्त्रीय अभ्यासांत याचे anticancer परिणाम सिद्ध झाले आहेत.
कोकम : यातील औषधी गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
बेल : यामध्ये संयुगे असल्याने पेशींना संरक्षण देण्याच्या मार्गावर परिणाम होतो.
फणस : oxidative stress कमी करतो, ज्यामुळे कर्करोग होण्याचा धोका कमी होतो.
काही स्थानिक आणि कमी ओळखीची फळे: यामध्ये सुद्धा कर्करोग प्रतिबंधक गुणधर्म असतात.