पृथ्वी शॉच्या फ्रेममध्ये पुन्हा दिसली ती सुंदरी
भारताचा युवा क्रिकेटर पृथ्वी शॉ हा सोशल मीडियावरील खास पोस्टसह लक्षवेधून घेत असतो.
मागील काही दिवसांपासून त्याचे नाव आकृती अग्रवालसोबत जोडले जात आहे.
सातत्याने फ्रेममध्ये दिसणारी सुंदरी क्रिकेटरचं नवं प्रेम आहे, अशी चर्चा रंगत असली तरी पृथ्वी मात्र मौन बाळगून आहे.
अकृती अग्रवाल एक अभिनत्री, फॅशन एन्फ्लुएन्सर आणि कंटेट किएटरच्या रुपात ओळखली जाते.
आकृतीच्या २२ व्या वाढदिवसाच्या निमित्तानेही ही जोडी एका फ्रेममध्ये दिसली होती.
आम्ही कॉफी लव्हर..असं म्हणत दोघांनी पुन्हा एकदा एका फ्रेममध्ये खास झलक दाखवून दिलीये.
क्रिकेटरच्या पहिल्या गर्लफ्रेंडपेक्षा दुसरी गर्लफ्रेंड भारी आहे, अशी चर्चाही सोशल मीडियावर रंगताना दिसत आहे.
या आधी पृथ्वी शॉ- निधी तपाडियासोबतच्या रिलेशनमुळे चर्चेत राहिल्याचे पाहायला मिळाले होते.