क्रिकेटरच्या नव्या गर्लफ्रेंडचे हॉट अँण्ड ब्युटीफुल Pics

क्रिकेटरमुळे 'पिक्चर'मध्ये आलेल्या नटीची गोष्ट

हार्दिक पांड्याची नवी गर्लफ्रेंड माहिका शर्मा ही एक टेलिव्हिजन अभिनेत्री आणि मॉडेल आहे. 

माहिका शर्मा ही 'मिस्टर जो बी करवालो', 'मर्दानी' यासारख्या चित्रपटात झळकली आहे.

क्रिकेटरची नवी गर्लफ्रेंड अन् आपल्या खास अदाकारीनं चाहत्यांना घायाळ करणारी माहिका हिने 'टीन मिस नॉर्थईस्ट' ही सौंदर्य स्पर्धाही जिंकली आहे.

२४ वर्षी माहिका शर्माला २०२४ मध्ये आयएफए (इंडियन फॅशन अवॉर्ड्स) मधील मॉडल ऑफ द ईयर (न्यू एज) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

हार्दिक पांड्यासोबत नाव जोडल्यापासून ती सर्वाधिक चर्चेत आलीये. क्रिकेटरनं तिच्यासोबतचा हॉट अँण्ड बोल्ड अवतारातील फोटो शेअर केला होता. 

 फिटनेस आणि कमालीची लवचिकता दाखवून देतानाही तिने इथं हॉटनेसचा तडका दिल्याचेदिसते. 

अदाकारीची खास झलक दाखवणारा हा  व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

Click Here