कुठे मिळते सगळ्यात
स्वस्त चांदी?

जगात कोणकोणत्या देशात चांदी स्वस्तात मिळते माहितीये का?

सोन्याच्या तुलनेत चांदीची किंमत खूपच कमी आहे.

सोन्यापेक्षा चांदी खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, म्हणून त्याची किंमत सहसा कमी असते. 

पण, तुम्हाला माहितीये का की, कोणकोणत्या देशात चांदी खूप स्वस्त मिळते?

सोन्याप्रमाणे चांदीच्या किमतीतही चढ-उतार होत असतात. 

या जगात सगळ्यात स्वस्त चांदी ऑस्ट्रेलिया या देशात मिळते. 

ऑस्ट्रेलियामध्ये चांदीचा भाव १.१४ लाख  रुपये प्रती किलो आहे. 

ऑस्ट्रेलियानंतर सर्वात स्वस्त चांदी चिली या देशामध्ये मिळते. 

चिलीमध्ये  चांदीचा भाव प्रती किलो १.०६ लाख रुपये आहे.

या नंतर, सर्वात स्वस्त चांदी रशिया, पोलंड, अर्जेंटिना, बोलिव्हिया, अमेरिका आणि भारतात उपलब्ध आहे.

Click Here