पुरूषांनी देखील आता प्रेझेंटेबल राहणं काळाची गरज बनली आहे.
फेश वॉश : चेहऱ्यावरची घाण आणि तेलपणा दूर करण्यासाठी नियमित वापरावा.
मॉइस्चराइजर क्रीम : चेहरा व त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी, शेविंग नंतरही लावा.
डिओडरंट : दिवसभर ताजेतवाने आणि फ्रेश राहण्यासाठी तसेच शरीराची दुर्गंधी दूर करण्यासाठी उपयुक्त.
माउथवॉश : तोंडाची स्वच्छता आणि ताजेपणा राखण्यासाठी माउथवॉश गरजेचा.
अंडर आय क्रीम : डार्क सर्कल्स आणि थकवा कमी करण्यासाठी उपयुक्त.
ट्रिमर किंवा रिझर : दाढी, मिशा, किंवा नाक-कानाचे केस ट्रिम करण्यासाठी याचा वापर होतो.
सनस्क्रीन : सूर्याच्या हानीकारक किरणांपासून त्वचा सुरक्षित ठेवण्यासाठी किटमध्ये सनस्क्रीन असावं.
फेस स्क्रब : चेहऱ्यावरचे मृत त्वचेचे पेशी काढण्यासाठी याचा वापर होतो. आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरणं फायदेशीर
नेल कटर : नखं व्यवस्थित ठेवण्यासाठी किटमध्ये नेलटकर हवंच.
हाय क्वालिटी आफ्टरशेव : शेविंगनंतर त्वचेला आराम मिळवण्यासाठी याचा वापर होतो.
हेअर शॅम्पू : केसांची स्वच्छता आणि आरोग्यासाठी किटमध्ये शॅम्पू असणं गरजेचं आहे.
टिश्यू - फेस टॉवेल : त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी याचा वापर होतो.