चेहऱ्यावर बटाट्याचा रस लावण्याचे अफलातून फायदे

बटाट्याचा रस लावल्यामुळे त्वचेशी निगडीत अनेक समस्या दूर होतात.

प्रत्येक भाजीची चव वाढविणारा महत्त्वाचा घटक म्हणजे बटाटा.

बटाट्याचे अनेक फायदे आहेत. आज आपण बटाट्याच्या रसाचे काही फायदे पाहुयात.

बटाट्याचा रस चेहऱ्यावर लावल्यास रंग उजळण्यास मदत मिळते.

चेहऱ्यावर डाग, खड्डे असतील तर त्यावर बटाट्याचा रस लावावा.

जर उन्हामुळे त्वचा काळवंडली असेल तर त्या जागी बटाट्याचा रस लावावा.

बटाट्याच्या रसामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे कमी होतात.

मेटाबॉल्जिम वाढवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?

Click Here