खाऱ्या पाण्यामुळे केसगळती होतीये? ट्राय करा १०० % रिझल्ट देणारा उपाय

खाऱ्या पाण्यात असलेल्या मिनरल्समुळे केसांचा पोत खराब होतो .

बऱ्याचदा बोरिंगचं खारं पाणी वापरल्यामुळे केसांच्या समस्या होतात.

खाऱ्या पाण्यात असलेल्या कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि अन्य मिनरल्समुळे केसांचा पोत, स्कॅल्प खराब होतो आणि केसगळती सुरु होते.

केस गळती थांबवण्याचा बेस्ट उपाय म्हणजे लिंबू. केस धुतांना पाण्यात लिंबाचा रस मिक्स करावा. 

व्हिनेगरमुळेही केसगळती कमी होते. एका बादलीत २ चमचे व्हिनेगर घालून त्या पाण्याने केस धुवावेत. यामुळे केसगळती कमी होते.

कोरफड आणि अंडी मिक्स करुन त्याचा हेअर मास्क आठवड्यातून २ वेळा केसांना लावावा.

आली समीप लग्नघटिका! नववधूसाठी सध्या ट्रेंडमध्ये आहेत या नथ

Click Here