भेसळयुक्त सॉस खाल्ल्यामुळे अपचन, जुलाब, बद्धकोष्ठता, फूड पॉयझन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
बाजारात मिळणारा टोमॅटो सॉस सगळेच जण सर्रासपणे खातात. प्रत्येकाच्या घरीदेखील या सॉसच्या बाटल्या पाहायला मिळतात.
आजकाल प्रत्येक पदार्थामध्ये भेसळ केल्याचं पाहायला मिळतं. म्हणूनच, टोमॅटो सॉसमधील भेसळ कशी ओळखायची ते पाहुयात.
भेसळयुक्त सॉस खाल्ल्यामुळे अपचन, जुलाब, बद्धकोष्ठता, फूड पॉयझन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
तुम्ही वापरत असलेला टोमॅटो सॉस भेसळयुक्त आहे की नाही हे ओळखण्यासाठी एका ग्लासभर पाण्यात एक चमचा सॉस घाला. जर केचपचे लाल रंगाचे झाले तर त्यात भेसळ आहे हे निश्चित.
बाजारातील भेसळयुक्त सॉस खरेदी करण्यापेक्षा तुम्ही मुलांना चटणी, कोशिंबीर यांसारखे पदार्थ देऊ शकता. ज्यामुळे त्यांचा शारीरिक विकास होण्यास मदत मिळेल.