'असं' करा झटपट चेक अन् राहा बिनधास्त
WhatsApp हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम असून अनेक फीचर्स मिळतात.
WhatsApp वर लाईव्ह लोकेशन शेअर करण्याची सुविधा मिळते.
आपण काही वेळा दुसऱ्यांना चुकून आपलं लाईव्ह लोकेशन शेअर करतो.
सेटिंगमध्ये जाऊन कोणाला लोकेशन शेअर केलं, कोण तुम्हाला ट्रॅक करतंय का? हे चेक करू शकता.
सर्वात आधी फोनमध्ये WhatsApp ओपन करा. मग सेटिंगमधील प्रायव्हसीवर क्लिक करा.
लाईव्ह लोकेशनवर क्लिक करा. तुम्ही कोणाकोणाला लाईव्ह लोकेशनवर शेअर केलं ते दिसेल.